Javascript must be enabled to continue!
स्मृतिस्थळातील आचार्य श्री केशिराजव्यास
View through CrossRef
महानुभाव साहित्य इतिहासात लीळाचरित्रानंतर स्मृतिस्थळा चे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. महानुभाव पंथात श्रुती, स्मृती, वृद्धाचार, मार्गरुढी व वर्तमान अशी एक परंपरा आहे. स्मृती म्हणजे नागदेवाचार्यांनी निश्चित केलेला कृतिरूप आचारधर्म. स्मृतीस्थळात एकूण २६१ स्मृती आहेत . श्री नागदेवाचार्यांच्या सहवासात असलेल्या कितीतरी व्यक्तींचे व्यक्तीचित्रे अत्यंत मोजक्या वर्णनात शब्दांकित झालेली आहेत . म्हणुनच स्मृतीस्थळाविषयी “बिनीच्या महानुभाव ग्रंथकाराची माहिती देणारा प्राचीनतम ग्रंथ हाच होय”. असेजे बा वा. देशपांडे यांनी म्हटले ते अगदी सार्थ होय.
महानुभावांचा विचार पाहावयाचा असेल तर लीळाचरित्राकडे जावे लागते आणि महानुभावांचा उत्तुंग आदर्श पहायचा असेल तर स्मृतिस्थळा कडे यावे लागते. स्मृति स्थळ हा दुसरा प्रमाणग्रंथ आहे. कारण नागदेवाची वाणी ही देववाणी आहे. स्मृतिस्थळांचे लेखन परशराम व्यास आणि नरेंद्र बास यांनी केले. महानुभाव पंथात वा. ना. देशपांडे व रमेश आवलगावकर व शं.गो.तुळपुळें यांनी स्मृतिस्थळ ग्रंथांचे साक्षेपी संपादन केलेले आहे.
Continuing Professional Development Events New Mumbai
Title: स्मृतिस्थळातील आचार्य श्री केशिराजव्यास
Description:
महानुभाव साहित्य इतिहासात लीळाचरित्रानंतर स्मृतिस्थळा चे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
महानुभाव पंथात श्रुती, स्मृती, वृद्धाचार, मार्गरुढी व वर्तमान अशी एक परंपरा आहे.
स्मृती म्हणजे नागदेवाचार्यांनी निश्चित केलेला कृतिरूप आचारधर्म.
स्मृतीस्थळात एकूण २६१ स्मृती आहेत .
श्री नागदेवाचार्यांच्या सहवासात असलेल्या कितीतरी व्यक्तींचे व्यक्तीचित्रे अत्यंत मोजक्या वर्णनात शब्दांकित झालेली आहेत .
म्हणुनच स्मृतीस्थळाविषयी “बिनीच्या महानुभाव ग्रंथकाराची माहिती देणारा प्राचीनतम ग्रंथ हाच होय”.
असेजे बा वा.
देशपांडे यांनी म्हटले ते अगदी सार्थ होय.
महानुभावांचा विचार पाहावयाचा असेल तर लीळाचरित्राकडे जावे लागते आणि महानुभावांचा उत्तुंग आदर्श पहायचा असेल तर स्मृतिस्थळा कडे यावे लागते.
स्मृति स्थळ हा दुसरा प्रमाणग्रंथ आहे.
कारण नागदेवाची वाणी ही देववाणी आहे.
स्मृतिस्थळांचे लेखन परशराम व्यास आणि नरेंद्र बास यांनी केले.
महानुभाव पंथात वा.
ना.
देशपांडे व रमेश आवलगावकर व शं.
गो.
तुळपुळें यांनी स्मृतिस्थळ ग्रंथांचे साक्षेपी संपादन केलेले आहे.
Related Results
कौटिलीय अर्थशास्त्र में प्रतिपादित राजधर्म
कौटिलीय अर्थशास्त्र में प्रतिपादित राजधर्म
आचार्य कौटिल्य महान व्यक्तित्व एवं पारंगत राजनीतिज्ञ के रूप में जाने जाते हैं। आचार्य कौटिल्य एक कुशल राजनीतिज्ञ और यथार्थवादी चिन्तक हैं। कौटिल्य ने मौर्य साम्राज्य के विपुल यश के...
कृष्णा सोबती के उपन्यासों में चित्रित नैतिक समस्याएँ
कृष्णा सोबती के उपन्यासों में चित्रित नैतिक समस्याएँ
भारतीय साहित्य के परिदृश्य पर हिन्दी की सुविख्यात कथाकार कृष्णा सोबतीजी के उपन्यासों में चित्रित नैतिक समस्याओं पर प्रकाश डालने पर ज्ञात होता है। कृष्णाजी ने अपने उपन्यासों में उन ...
मधेसतिर कथामा वात्स्सायनशास्त्रीय प्रभव
मधेसतिर कथामा वात्स्सायनशास्त्रीय प्रभव
आचार्य वात्स्यायन पूर्वीय कामशास्त्री अर्थात् मनोविज्ञान शास्त्री हुन् । लगभग दुई सहस्राब्दीपूर्व नै मानवजीवनमा कामवृत्तिको सर्वोच्चता प्रमाणित गरेर उनले मानवजीवनको मनोवैज्ञानिक र ...
Sensibility and craft in the stories of 'Gitanjali Shree' story collection ‘Yahan Hathi Rahte The’
Sensibility and craft in the stories of 'Gitanjali Shree' story collection ‘Yahan Hathi Rahte The’
'Yahan Hathi Rahte The’ is the fifth story-collection of Gitanjali Shree. Eleven stories are collected in this, looking closely at the race of time and the changing times. Raising ...
नेपाली संस्कृतिमा प्रचलित पूर्णकलशको ऐतिहासिक विवेचना {Historical Analysis of Purnakalash in Nepalese Culture}
नेपाली संस्कृतिमा प्रचलित पूर्णकलशको ऐतिहासिक विवेचना {Historical Analysis of Purnakalash in Nepalese Culture}
जल प्राण वाहिनी शक्ति हो । पवित्रताको प्रतीक हो । जल बगेको, जमेकोवा पात्रमा संकलन गरिएको जस्तो स्वरुपमा रहे पनि सो पवित्र मानिन्छ र मानवसँग विभिन्न रुपमा प्रतक्ष सम्बन्ध राख्दछ । ज...
वि.सं. १९४२ देखि हालसम्मको सिंहसतलको अभिलेख
वि.सं. १९४२ देखि हालसम्मको सिंहसतलको अभिलेख
काष्ठमण्डप निर्माण भैसकेपछि बाँकी भएको काठबाट बनाएको भन्ने मानिएको सिँल्यं सतल वि.सं. १९२५ सालमा यस क्षेत्रमा भएको आगलागीका कारण क्षति भएपछि हर्षनारायण मानन्धरले भूमितल्लामा १८ वटा...
नेपालको राष्ट्रियता, राष्ट्रिय एकता र यसको चुनौतिहरु {Nepal's Nationality, National Unity and its Challenges}
नेपालको राष्ट्रियता, राष्ट्रिय एकता र यसको चुनौतिहरु {Nepal's Nationality, National Unity and its Challenges}
जन्म दिने आमा र जन्म भूमि स्वर्गभन्दा प्यारो हुन्छ भन्ने भनाइ भित्र समाहित भएर आÏनो देशको माटो, पूर्खाको वलिदानले आर्जन गरेको गौरवमय इतिहास, अनादिकालदेखि निरन्तर चल्दै र परिमार्जन ...
सामाजिक मानवशास्त्रको दृष्टिमा परिवार
सामाजिक मानवशास्त्रको दृष्टिमा परिवार
समाजशास्त्री एवम् मानवशास्त्रीहरूले परिवारलाई सामाजिक र जैविक दुवै खालको सम्बन्धको एकीकृत स्वरूपको रूपमा चर्चा गर्ने गरेका छन् । यसै सन्दर्भमा यस आलेखको मूल ध्येय सामाजिक मानवशास्त...

