Javascript must be enabled to continue!
नाटककार स्वातंत्र्यवीर सावरकर
View through CrossRef
साहित्याच्या सर्वच प्रांतात निर्मिती करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केवळ तीनच नाटके लिहून मराठी नाट्यसृष्टी समृद्ध आणि संपन्न केली आहे. सावरकरांच्या नाट्यसंहितांचे प्रयोग प्रेक्षकांनी पाहून तृप्तीचे समाधान मिळवले. नट, दिग्दर्शक, निर्माता यांना आव्हान वाटणाऱ्या संहितांचे प्रयोग म्हणजे सावरकर यांची नाटके होत. नाटक या व्यामिश्र साहित्यिक घटकातून सावरकरांनी प्रेरणादायी विचार मांडले आहेत. सावरकर यांच्या नाटकांचे विषय हृदयाला सतत जाळणारे, मस्तकाला सतत चिंतनाचे खाद्य पुरवणारे आणि कृतिप्रवण करणारे आहेत. 1927 संगीत उःशाप हे पहिले नाटक सावरकरांनी लिहिले. त्याचा मुख्य विषय अस्पृश्यता निवारण झाले पाहिजे हा आहे. संत चोखोबांच्या चरित्राचे सहाय्य घेऊन हे नाटक लिहिले आहे यात संत चोखामेळा, त्याचा शिष्य किसन, त्याची बहीण कमलिनी, तिचा प्रियकर शंकर अशी प्रमुख पात्रे आहेत. अस्पृश्यांचा होणारा अपमान सहन होत नसल्याने शंकर मुसलमान होतो आणि किसनलाही तो मुसलमान होणे लाभदायक असल्याचे सतत सांगत असतो. पण किसन हिंदूधर्म न सोडण्यासाठी पक्का असतो. मुसलमान झालेल्या प्रियकराला कमलीनी स्वीकारण्यास नकार देते आणि एका नाटकी प्रसंगात त्याला ठार करते. असे या उःशापचे कथानक आहे. हे नाटक नाट्यकला प्रसारक मंडळीने रंगभूमीवर आणले.
Continuing Professional Development Events New Mumbai
Title: नाटककार स्वातंत्र्यवीर सावरकर
Description:
साहित्याच्या सर्वच प्रांतात निर्मिती करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केवळ तीनच नाटके लिहून मराठी नाट्यसृष्टी समृद्ध आणि संपन्न केली आहे.
सावरकरांच्या नाट्यसंहितांचे प्रयोग प्रेक्षकांनी पाहून तृप्तीचे समाधान मिळवले.
नट, दिग्दर्शक, निर्माता यांना आव्हान वाटणाऱ्या संहितांचे प्रयोग म्हणजे सावरकर यांची नाटके होत.
नाटक या व्यामिश्र साहित्यिक घटकातून सावरकरांनी प्रेरणादायी विचार मांडले आहेत.
सावरकर यांच्या नाटकांचे विषय हृदयाला सतत जाळणारे, मस्तकाला सतत चिंतनाचे खाद्य पुरवणारे आणि कृतिप्रवण करणारे आहेत.
1927 संगीत उःशाप हे पहिले नाटक सावरकरांनी लिहिले.
त्याचा मुख्य विषय अस्पृश्यता निवारण झाले पाहिजे हा आहे.
संत चोखोबांच्या चरित्राचे सहाय्य घेऊन हे नाटक लिहिले आहे यात संत चोखामेळा, त्याचा शिष्य किसन, त्याची बहीण कमलिनी, तिचा प्रियकर शंकर अशी प्रमुख पात्रे आहेत.
अस्पृश्यांचा होणारा अपमान सहन होत नसल्याने शंकर मुसलमान होतो आणि किसनलाही तो मुसलमान होणे लाभदायक असल्याचे सतत सांगत असतो.
पण किसन हिंदूधर्म न सोडण्यासाठी पक्का असतो.
मुसलमान झालेल्या प्रियकराला कमलीनी स्वीकारण्यास नकार देते आणि एका नाटकी प्रसंगात त्याला ठार करते.
असे या उःशापचे कथानक आहे.
हे नाटक नाट्यकला प्रसारक मंडळीने रंगभूमीवर आणले.
Related Results
सहनशीला सुशीला नाटकमा नारी उत्पीडन
सहनशीला सुशीला नाटकमा नारी उत्पीडन
प्रस्तुत अनुसन्धानात्मक लेखमा नारीवादी सैद्धान्तिक मान्यताअन्तर्गत नारी उत्पीडनका आधारहरू प्रस्तुत गरिएको छ । पितृसत्तात्मक सामाजिक संरचनाभित्र नारीले झेल्ने उत्पीडनलाई जैविकीय आधा...
नाटककार समको प्रेमपिण्ड नाटकका पात्रको शैलीवैज्ञानिक वर्गीकरण
नाटककार समको प्रेमपिण्ड नाटकका पात्रको शैलीवैज्ञानिक वर्गीकरण
प्रस्तुत लेख नाटककार बालकृष्ण समको “प्रेमपिण्ड” नाटकका पात्रको शैलीवैज्ञानिक अध्ययन गरिएको छ । यसमा मोहनाराज शर्माको शैलीविज्ञान (२०५९) कृति अन्तर्गत रहेर पात्रहरुको तालिकीकरणद्वार...
मुटुको व्यथा नाटकमा अङ्गी रस
मुटुको व्यथा नाटकमा अङ्गी रस
नाटककार बालकृष्ण समद्वारा लिखितमुटुको व्यथानाटक रसात्मक अभिव्यक्तिको विशिष्टतारहेको कृति हो । यस लेखमा उक्त नाटकमा निष्पादितअङ्गी रसको पहिचानर विश्लेषण गरिएको छ।प्रस्तुत लेखको ...
रत्नावली नाटिकामा छन्दविधान
रत्नावली नाटिकामा छन्दविधान
संस्कृत नाटककार हर्षवर्धनरचित रत्नावली नाटिकामा जम्मा पन्ध्रवटा छन्दको प्रयोग भएको छ । तीमध्ये अनुष्टुप् आठ अक्षरात्मक छन्द हो भने उपजाति (उपेन्द्रवज्रांइन्द्रवज्रा), शालिनी, प्रहर...
शिलान्यास नाटकमा वस्तुसङ्गठन
शिलान्यास नाटकमा वस्तुसङ्गठन
प्रस्तुत लेख नाटककार भीमनिधि तिवारीद्वारा लिखित ‘शिलान्यास’ नाटकमा वस्तुसङ्गठनको निरूपणमा केन्द्रित छ । यो लेख गुणात्मक प्रकृतिको रहेको छ । यस लेखका लागि सामग्रीको सङ्कलन पुस्तकालय...
माटोको माया नाटकमा राष्ट्रवादी भाव सञ्चेतना
माटोको माया नाटकमा राष्ट्रवादी भाव सञ्चेतना
‘माटोको माया’ राष्ट्रप्रेमका भावना उत्प्रेरक तŒव अभिमुख भएको नाटक हो । यस प्रलेखमा राष्ट्रवादी भावनाको निरूपण गर्ने सिलसिलामा नाटककार भीमनिधि तिवारीको सामान्य परिचय दिएको छ । अलग–अ...
नाटककार विजय मल्लको रङ्गमञ्च शिल्प {Dramatist Bijay Malla's art of theater}
नाटककार विजय मल्लको रङ्गमञ्च शिल्प {Dramatist Bijay Malla's art of theater}
प्रस्तुत लेख विजय मल्लका नाटकको रङ्गमञ्चशिल्पको अभ्ययनमा केन्द्रित छ । रङ्गमञ्चशिल्पको वैशिष्ट्य निरूपण नाटकको रङ्गमञ्चीय प्रस्तुतिका रूप र अवस्थाको प्रत्यक्ष अवलोकनबाट हुन्छ तापनि...

