Javascript must be enabled to continue!
पर्यावरणीय संवेदन आणि मराठी साहित्य
View through CrossRef
मानवी जीवनासंदर्भात ‘परिसर‘ ही अत्यंत अर्थपूर्ण आणि अपरिहार्य अशी संकल्पना आहे. अपरिहार्य या अर्थाने की मानवाच्या एकंदरच जगण्यावर ती अत्यंत प्रभाव टाकत असते .मानवाची जी सर्वंकष जडणघडण होते तीच परिसराच्या बहुमितीय प्रभावांतून होत असते. मानवाची जैविक घडून ही व्यापकार्थाने नैसर्गिक बाब असली ,तरी त्याची शारीरिक व सांस्कृतिक घडणही परिसराच्याच संदर्भाने होत असते. प्रत्येकच परिसर हा वैशिष्ट्यपूर्ण असतो .कारण तो परिसर एक वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरण राखून असतो .त्या परिसराचे प्राकृतिक स्थान, भौगोलिक रचना ,नद्या ,नाले डोंगर ,शेतीपाती, जंगल ,झाडे- झुडपे पशुपक्षी कीटक ,सरीस्रुप इत्यादी घटकांचे अस्तित्व त्या परिसराला वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरण बहाल करीत असते. कोणताही मानव हा त्या विशिष्ट परिसराच्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग असतो .मानवाच्या संदर्भात हे पर्यावरण जसे अपरिहार्य असते तसे अर्थपूर्णही असते. कारण मानवाचे जगणे हे पर्यावरणाच्या अनुषंगाने अर्थपूर्ण ठरत असते .केवळ जगणेच नव्हे ,तर मरणेही पर्यावरणाच्या अनुषंगाने अर्थपूर्ण ठरणारे असते. मानवाच्या जीवनानुभवांची इतिकर्तव्यता परिसर व त्या परिसराच्या पर्यावरणातच सिद्ध होत असते .म्हणून पर्यावरण हा मानवी जीवनाचा भाग नाही ,तर मानवी जीवन हेच पर्यावरणाचा भाग असते. ‘जसे पर्यावरण तसा माणूस ‘यातून माणूस आणि पर्यावरण यांचे साहचर्य अधोरेखित होते.
Continuing Professional Development Events New Mumbai
Title: पर्यावरणीय संवेदन आणि मराठी साहित्य
Description:
मानवी जीवनासंदर्भात ‘परिसर‘ ही अत्यंत अर्थपूर्ण आणि अपरिहार्य अशी संकल्पना आहे.
अपरिहार्य या अर्थाने की मानवाच्या एकंदरच जगण्यावर ती अत्यंत प्रभाव टाकत असते .
मानवाची जी सर्वंकष जडणघडण होते तीच परिसराच्या बहुमितीय प्रभावांतून होत असते.
मानवाची जैविक घडून ही व्यापकार्थाने नैसर्गिक बाब असली ,तरी त्याची शारीरिक व सांस्कृतिक घडणही परिसराच्याच संदर्भाने होत असते.
प्रत्येकच परिसर हा वैशिष्ट्यपूर्ण असतो .
कारण तो परिसर एक वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरण राखून असतो .
त्या परिसराचे प्राकृतिक स्थान, भौगोलिक रचना ,नद्या ,नाले डोंगर ,शेतीपाती, जंगल ,झाडे- झुडपे पशुपक्षी कीटक ,सरीस्रुप इत्यादी घटकांचे अस्तित्व त्या परिसराला वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरण बहाल करीत असते.
कोणताही मानव हा त्या विशिष्ट परिसराच्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग असतो .
मानवाच्या संदर्भात हे पर्यावरण जसे अपरिहार्य असते तसे अर्थपूर्णही असते.
कारण मानवाचे जगणे हे पर्यावरणाच्या अनुषंगाने अर्थपूर्ण ठरत असते .
केवळ जगणेच नव्हे ,तर मरणेही पर्यावरणाच्या अनुषंगाने अर्थपूर्ण ठरणारे असते.
मानवाच्या जीवनानुभवांची इतिकर्तव्यता परिसर व त्या परिसराच्या पर्यावरणातच सिद्ध होत असते .
म्हणून पर्यावरण हा मानवी जीवनाचा भाग नाही ,तर मानवी जीवन हेच पर्यावरणाचा भाग असते.
‘जसे पर्यावरण तसा माणूस ‘यातून माणूस आणि पर्यावरण यांचे साहचर्य अधोरेखित होते.
Related Results
झल्को बालउपन्यासको पर्यावरणीय सन्दर्भ
झल्को बालउपन्यासको पर्यावरणीय सन्दर्भ
प्रस्तुत लेखमा ‘झल्को’ बालउपन्यासमा समावेश गरिएका पर्यावरणीय सन्दर्भको पहिचान गरी तिनको विश्लेषण गरिएको छ । गुणात्मक ढाँचामा लेखिएको यस आलेखमा निर्दिष्ट उपन्यासमा समाविष्ट पर्यावर...
भारतातील दलित चळवळी
भारतातील दलित चळवळी
सारांश:- २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती ह्या संपूर्ण भारतातील लोकसंख्येच्या १६.६% एवढ्या आहेत.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो(NCRB) च्या अहवालात अनुसूचित जातींवरील गुन्ह्यांच्या घ...
सायबर क्राइम आणि सोशल मीडिया मार्केटिंग
सायबर क्राइम आणि सोशल मीडिया मार्केटिंग
इंटरनेटच्या उत्क्रांती आणि त्याच्या सर्वव्यापी उपस्थितीचे वर्णन करण्याचा प्रयत्न म्हणजे या सायबर स्पेसने जगाच्या कानाकोपऱ्यात साच्यांप्रमाणे पाय रोवले आहेत. प्रत्येक होमो सेपियन्स ...
डिजिटल अर्थव्यवस्थेतील भारतीय शेतीपूरक उद्योग: संधी आणि आव्हाने — एक चिकित्सक विश्लेषण
डिजिटल अर्थव्यवस्थेतील भारतीय शेतीपूरक उद्योग: संधी आणि आव्हाने — एक चिकित्सक विश्लेषण
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती आणि शेतीपूरक उद्योगांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. विशेषतः दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन आणि अन्नप्रक्रिया उद्योग हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्र...
हंस उपन्यासमा पर्यावरणीय चेतना
हंस उपन्यासमा पर्यावरणीय चेतना
प्रस्तुत हंस उपन्यासमा पर्यावरणीय चेतना शीर्षकको यस आलेखमा पर्यावरणीय समालोचनाका कोणबाट हंस उपन्यासको विश्लेषण गरिएको छ । पर्यावरणीय समालोचना समकालीन समालोचना हो र पर्यावरणीय समालो...
शिक्षा के क्षेत्र में उर्दू साहित्य का प्रभाव
शिक्षा के क्षेत्र में उर्दू साहित्य का प्रभाव
भारतीय शिक्षा प्रणाली में उर्दू साहित्य का योगदान अत्यंत महत्वपूर्ण और बहुआयामी रहा है। यह शोध पत्र शिक्षा के विभिन्न क्षेत्रों में उर्दू साहित्य के प्रभाव का विस्तृत विश्लेषण प्रस...
पर्यावरणीय नैतिकता और महिला सशक्तिकरण: गाँधीवादी दृष्टिकोण से सतत् विकास का अध्ययन
पर्यावरणीय नैतिकता और महिला सशक्तिकरण: गाँधीवादी दृष्टिकोण से सतत् विकास का अध्ययन
वर्तमान युग में पर्यावरणीय संकट और लैंगिक असमानता विश्व समुदाय के समक्ष दो प्रमुख चुनौतियों के रूप में उपस्थित हैं। जलवायु परिवर्तन, प्राकृतिक संसाधनों का अंधाधुंध दोहन, जैव विविधत...
समसामयिक किराती कवितामा पर्यावरणीय चेतना
समसामयिक किराती कवितामा पर्यावरणीय चेतना
प्रस्तुत लेख पर्यावरणसम्बन्धी सैद्धान्तिक मान्यतामा केन्द्रित रही समसामयिक किराती कवितामा पर्यावरणीय चेतनाको अध्ययन र विश्लेषणमा आधारित रहेको छ । समसामयिक किराती कवितामा पर्यावरणको...

