Javascript must be enabled to continue!
मुक्त शैक्षणिक संसाधने कार्यक्रमाचे विकसन व त्याच्या परिणामकारतेचा अभ्यास
View through CrossRef
या संशोधनाचा प्रमुख उद्देश बी.एड. अभ्यासक्रमातील गणित अध्यापनशास्त्र विषयासाठी मुक्त शैक्षणिक संसाधने कार्यक्रमाचे विकसन करणे आणि त्याची परिणामकारकता अभ्यासणे हा होता. यासाठी संशोधकांनी प्रथम साधन निर्मितीतून संशोधन या संशोधन पद्धतीने मुक्त शैक्षणिक संसाधने कार्यक्रमाचे विकसन केले. त्यानंतर विकसित केलेल्या कार्यक्रमाची नमुना म्हणून निवडलेल्या 80 प्रतिसादकांवर प्रायोगिक व नियंत्रित अशा गटात विभाजन करून अंमलबजावणी करण्यात आली. या संशोधनाच्या प्रमुख निष्कर्षात मुक्त शैक्षणिक संसाधनाद्वारे अध्यापन केले असता गणित अध्यापनशास्त्राचे संपादन अधिक चांगले होते असे निष्कर्ष मिळालेले आहेत.
Title: मुक्त शैक्षणिक संसाधने कार्यक्रमाचे विकसन व त्याच्या परिणामकारतेचा अभ्यास
Description:
या संशोधनाचा प्रमुख उद्देश बी.
एड.
अभ्यासक्रमातील गणित अध्यापनशास्त्र विषयासाठी मुक्त शैक्षणिक संसाधने कार्यक्रमाचे विकसन करणे आणि त्याची परिणामकारकता अभ्यासणे हा होता.
यासाठी संशोधकांनी प्रथम साधन निर्मितीतून संशोधन या संशोधन पद्धतीने मुक्त शैक्षणिक संसाधने कार्यक्रमाचे विकसन केले.
त्यानंतर विकसित केलेल्या कार्यक्रमाची नमुना म्हणून निवडलेल्या 80 प्रतिसादकांवर प्रायोगिक व नियंत्रित अशा गटात विभाजन करून अंमलबजावणी करण्यात आली.
या संशोधनाच्या प्रमुख निष्कर्षात मुक्त शैक्षणिक संसाधनाद्वारे अध्यापन केले असता गणित अध्यापनशास्त्राचे संपादन अधिक चांगले होते असे निष्कर्ष मिळालेले आहेत.
Related Results
सप्तविधानुत्तर पूजा Saptavidhanuttar Puja
सप्तविधानुत्तर पूजा Saptavidhanuttar Puja
बौद्ध धर्ममा, जहाँ जहाँ गयो त्यहाँ त्यहाँ कै संस्कृति र परम्परा मिसिएर स्थानअनुसारकोस्वरुप पाउँदछौ । जस्तैः चाइनिज, जापानिज, श्रीलंकन, थाइ, ताइवानी, बर्मेली,भुटानी, कोरियन आदि बुद्...
मुग़ल साम्राज्य का पतन
मुग़ल साम्राज्य का पतन
औरंगज़ेब की मृत्यु के बाद मुग़ल साम्राज्य का तेजी से पतन होने लगा था। मुग़ल दरबार सरदारों के बीच आपसी झगड़ों और षड़यंत्रों का अड्डा बन गया और शीघ्र ही महत्वाकांक्षी तथा प्रान्तीय श...
नेपाली भाषा शिक्षामा उद्यमशीलताकोे भूमिका (The Role of Entrepreneurship in Nepali Language Education)
नेपाली भाषा शिक्षामा उद्यमशीलताकोे भूमिका (The Role of Entrepreneurship in Nepali Language Education)
नेपाली भाषा शिक्षाको अध्ययनपश्चात् प्राप्त हुने उद्यमशीलताको सम्भावना र अभ्यास बारे चर्चा गर्ने विषयमा प्रस्तुत लेख केन्द्रित छ । नेपाली भाषा शिक्षा अध्ययन गरेका विद्यार्थी तथा विश...
नेपालको वर्तमान सन्दर्भमा हिन्दु दर्शनको शैक्षणिक प्रयोग
नेपालको वर्तमान सन्दर्भमा हिन्दु दर्शनको शैक्षणिक प्रयोग
हरेक व्यक्ति कुनै न कुनै रूपमा सत्यको खोजीमा लागि रहन्छन् । उनीहरु आफ्नो आदर्श, मूल्य र उद्देश्य अनुसार विभिन्न धारणा र दृष्टिकोणहरु बनाइ रहन्छन् । यो उनीहरुको जीवन दर्शन हो । यसैल...
पाठ्येतर बालसाहित्यको शैक्षणिक उपयोग तालिम आवश्यकता
पाठ्येतर बालसाहित्यको शैक्षणिक उपयोग तालिम आवश्यकता
प्रस्तुत अध्ययन भिगोत्स्कीद्वारा प्रतिपादित सामाजिक–सांस्कृतिक सिद्धान्त (सन् १९७८) लाई सैद्धान्तिक आधार मानी विद्यालयीय परिवेशमा बालबालिकाको भाषिक सिप विकासका लागि पाठ्येतर बालसाह...
बौद्ध दर्शन में वर्णित साधना पद्धति
बौद्ध दर्शन में वर्णित साधना पद्धति
साधना आत्मिक प्रगति का आधार है। साधना की तीन प्रणालियाँ मानी गई है- कर्म, ज्ञान और भक्ति। बुद्ध के अनुसार शरीर को दण्ड देने की अपेक्षा ज्ञान प्राप्ति से और ध्यान साधना के अभ्यास से...
सती प्रथाको प्रादूर्भाव
सती प्रथाको प्रादूर्भाव
नेपाल, भारतलगायत केही देशहरुमा सती प्रथाको प्रचलन प्राचीन कालदेखि नै विद्यमान रहँदै आएको थियो । प्राचीन कालदेखि सती प्रथा चल्दै आएको भए तापनि पतिको मृत्युसँगै पत्नी चितामा जलेर देह...
सायबर क्राइम आणि सोशल मीडिया मार्केटिंग
सायबर क्राइम आणि सोशल मीडिया मार्केटिंग
इंटरनेटच्या उत्क्रांती आणि त्याच्या सर्वव्यापी उपस्थितीचे वर्णन करण्याचा प्रयत्न म्हणजे या सायबर स्पेसने जगाच्या कानाकोपऱ्यात साच्यांप्रमाणे पाय रोवले आहेत. प्रत्येक होमो सेपियन्स ...

