Javascript must be enabled to continue!
शेतकरी संघटना आंदोलने आणि शरद जोशी (Farmers Association Movements and Sharad Joshi)
View through CrossRef
Marathi Abstract: शेतकरी संघटनांच्या चळवळींमध्ये शरद जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने त्यांनी केली. ग्रामीण भागातील जनतेनेही या नेत्याला भरभरून पाठिंबा दिला. 1977 पर्यंत ते स्वित्झर्लंड येथे नोकरीस होते. तेथे काम करीत असताना त्यांनी जगातील आणि भारतीय शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत अभ्यास केला. भारतीय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून ते अस्वस्थ झाले. त्यातून त्यांनी युनोतील नोकरीचा राजीनामा दिला व शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी ते भारतात परत आले. भारतात आल्यावर व्यक्तीस्वातंत्र्य आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमीत कमी करणे या प्रमुख उद्देशाने त्यांनी काम सुरू केले. भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांना स्थान मिळावे, कृषी मालाला योग्य हमी भाव मिळावा, पोशिंद्या शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी ते आयुष्यभर लढले. त्यांनीच शेतकऱ्यांना लढायचे बळ दिले शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि लढवय्ये नेते म्हणून शरद जोशी ओळखले जातात.

English Abstract: Sharad Joshi's name is given priority in the movements of farmers' organizations. He did many agitations for the farmers. The people in the rural areas also gave their full support to this leader. Until 1977 he was employed in Switzerland. While working there, he studied the situation of the world and Indian farmers. He was upset to see the plight of Indian farmers. He resigned from his job at UNO and returned to India to work for farmers. Upon his arrival in India, he set out with the main objective of minimizing government interference in individual liberty and social affairs. He fought all his life for the place of farmers and agricultural laborers in the development process of India, for a fair price for agricultural commodities, and for the economic freedom of subsistence farmers. He is the one who gave strength to the farmers to fight. Sharad Joshi is known as the founding president of the farmers' association and a fighter leader in India.
Title: शेतकरी संघटना आंदोलने आणि शरद जोशी (Farmers Association Movements and Sharad Joshi)
Description:
Marathi Abstract: शेतकरी संघटनांच्या चळवळींमध्ये शरद जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने त्यांनी केली.
ग्रामीण भागातील जनतेनेही या नेत्याला भरभरून पाठिंबा दिला.
1977 पर्यंत ते स्वित्झर्लंड येथे नोकरीस होते.
तेथे काम करीत असताना त्यांनी जगातील आणि भारतीय शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत अभ्यास केला.
भारतीय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून ते अस्वस्थ झाले.
त्यातून त्यांनी युनोतील नोकरीचा राजीनामा दिला व शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी ते भारतात परत आले.
भारतात आल्यावर व्यक्तीस्वातंत्र्य आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमीत कमी करणे या प्रमुख उद्देशाने त्यांनी काम सुरू केले.
भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांना स्थान मिळावे, कृषी मालाला योग्य हमी भाव मिळावा, पोशिंद्या शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी ते आयुष्यभर लढले.
त्यांनीच शेतकऱ्यांना लढायचे बळ दिले शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि लढवय्ये नेते म्हणून शरद जोशी ओळखले जातात.

English Abstract: Sharad Joshi's name is given priority in the movements of farmers' organizations.
He did many agitations for the farmers.
The people in the rural areas also gave their full support to this leader.
Until 1977 he was employed in Switzerland.
While working there, he studied the situation of the world and Indian farmers.
He was upset to see the plight of Indian farmers.
He resigned from his job at UNO and returned to India to work for farmers.
Upon his arrival in India, he set out with the main objective of minimizing government interference in individual liberty and social affairs.
He fought all his life for the place of farmers and agricultural laborers in the development process of India, for a fair price for agricultural commodities, and for the economic freedom of subsistence farmers.
He is the one who gave strength to the farmers to fight.
Sharad Joshi is known as the founding president of the farmers' association and a fighter leader in India.
Related Results
भारतातील दलित चळवळी
भारतातील दलित चळवळी
सारांश:- २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती ह्या संपूर्ण भारतातील लोकसंख्येच्या १६.६% एवढ्या आहेत.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो(NCRB) च्या अहवालात अनुसूचित जातींवरील गुन्ह्यांच्या घ...
सायबर क्राइम आणि सोशल मीडिया मार्केटिंग
सायबर क्राइम आणि सोशल मीडिया मार्केटिंग
इंटरनेटच्या उत्क्रांती आणि त्याच्या सर्वव्यापी उपस्थितीचे वर्णन करण्याचा प्रयत्न म्हणजे या सायबर स्पेसने जगाच्या कानाकोपऱ्यात साच्यांप्रमाणे पाय रोवले आहेत. प्रत्येक होमो सेपियन्स ...
डिजिटल अर्थव्यवस्थेतील भारतीय शेतीपूरक उद्योग: संधी आणि आव्हाने — एक चिकित्सक विश्लेषण
डिजिटल अर्थव्यवस्थेतील भारतीय शेतीपूरक उद्योग: संधी आणि आव्हाने — एक चिकित्सक विश्लेषण
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती आणि शेतीपूरक उद्योगांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. विशेषतः दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन आणि अन्नप्रक्रिया उद्योग हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्र...
SHARAD Data Analysis with High Resolution Digital Terrain Models
SHARAD Data Analysis with High Resolution Digital Terrain Models

Abstract

The SHAllow RADar (SHARAD) is a synthetic aperture radar (SAR) onboard Mar...
The Role of Grain Storage Systems in Food Safety, Food Security and Rural Development in Northcentral Nigeria.
The Role of Grain Storage Systems in Food Safety, Food Security and Rural Development in Northcentral Nigeria.
The quest for food security and food is global. The consequences of food insecurity, hunger and unsafe food is detrimental to the health and wellbeing of consumers. Food safety iss...
The Power of the Wave: Activism Rainbow Region-Style
The Power of the Wave: Activism Rainbow Region-Style
Introduction The counterculture that arose during the 1960s and 1970s left lasting social and political reverberations in developed nations. This was a time of increasing affluenc...
The first tens of meters of the Martian midlatitude subsurface: How to analyze SHARAD signal?
The first tens of meters of the Martian midlatitude subsurface: How to analyze SHARAD signal?
AbstractRadar data interpretation for subsurface analysis is based upon the comparison with simulations, to discriminate a subsurface echo from a surface reflector. Our g...
Influence of Rural Social Capital and Production Mode on the Subjective Well-Being of Farmers and Herdsmen: Empirical Discovery on Farmers and Herdsmen in Inner Mongolia
Influence of Rural Social Capital and Production Mode on the Subjective Well-Being of Farmers and Herdsmen: Empirical Discovery on Farmers and Herdsmen in Inner Mongolia
Rural areas are crucial to the realization of sustainable development goals (SDGs). Rural social capital is indispensable for these areas to fulfil the SDGs. As China pursues rural...